Namrata Shirodkar Daughter Video: अभिनेत्री नम्रता शिरोडकरच्या लेकीकडून मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा; Watch Video
अभिनेत्री नम्रता शिरोडकरची आणि अभिनेता महेश बाबूची लेक सीतारा घटमानेनी मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशभरात आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तिळ-गूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा सगळे एकमेकांना शुभेच्छा देतांना दिसत आहे. तरी अभिनेत्री नम्रता शिरोडकरची आणि अभिनेता महेश बाबूची लेक सीतारा घटमानेनी मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेच्छा देणारा नम्रताच्या लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Vaibhavi Deshmukh HSC Result: संतोष देखमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परीक्षेत मिळवले 85.33%; 'पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी वडील नाहीत' म्हणत व्यक्त केली खंत
Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह
हृदयद्रावक! लेक IAS झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
MNS-Shiv Sena (UBT) Alliance: शिवसेना (यूबीटी) आणि मनसे युतीबद्दल राज ठाकरे नेमके काय म्हणाले? त्याचे पडसाद मुंबईत काय उमटले
Advertisement
Advertisement
Advertisement