Murder Mubarak movie Trailer: मर्डर मुबारक चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, विजय वर्मा, सारा, करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी मोठ्या कलाकारांची फौज

लवकरच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

'मर्डर मुबारक' (Murder Mubarak movie Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये कसलेल्या कलाकारांची भूमिका आहे. डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) ते सारा अली खान (Sara Ali Khan) आणि संजय कपूर (Sanjay Kapoor), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), विजय वर्मा (Vijay Varma) अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा ही एक हत्या, 7 संशयित आरोपी आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याभोवती आहे. लवकरच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)