Munjya Box Office Collection Day 21: 'कल्की 2898 एडी' मुळे मुंज्याच्या कमाईला लागला ब्रेक; 21 व्या दिवशी केली 75 लाखांची कमाई

'मुंज्या' ने रिलीजच्या 21 व्या दिवशी 75 लाख रुपये कमवले आहेत. यासह 'मुंज्या'ने रिलीजच्या 21 दिवसांत 90.80 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.

Photo Credit -X

आदित्य सरपोतदार (Adiytya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांची मु्ख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या'ने (Munjya) बॉक्स ऑफिसवर 20 दिवसांत तब्बल 90 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे.  'मुंज्या' ने रिलीजच्या 21 व्या दिवशी 75 लाख रुपये कमवले आहेत. यासह 'मुंज्या'ने रिलीजच्या 21 दिवसांत 90.80 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement