Vicky Kaushal-Katrina Kaif च्या लग्नाच्या अफवांदरम्यान विकी कौशल दिसला कॅटरिनाच्या घरी (View Pic and Video)
मीडीया रिपोर्ट्स नुसार ही जोडी 9 डिसेंबर दिवशी विवाहबद्ध होण्याची चर्चा आहे.
बॉलिवूड मधील लव्ह बर्ड विकी कौशल आणि कॅटरिना कैफ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सध्या येत आहे. त्यांच्या लग्नाबाबत बर्याच गोष्टी गुपित ठेवण्यात आल्या आहेत.अशातच काल विकी कौशल कॅटरिनाच्या घरी आल्याचं पहायला मिळालं. मध्यरात्री उशिरा तो कॅटरिनाच्या घरातून बाहेर पडला आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार ही जोडी 9 डिसेंबर दिवशी विवाहबद्ध होण्याची चर्चा आहे.
Vicky Kaushal at Katrina Kaif's Residence:
Tags
Katrina Kaif
Katrina Kaif and Vicky Kaushal
Katrina Kaif And Vicky Kaushal Relationship
Katrina Kaif And Vicky Kaushal Wedding
Katrina Kaif Wedding
Six Senses Resort
Vicky Kaushal
Vicky Kaushal and Katrina Kaif
Vicky Kaushal and Katrina Kaif marriage
Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding
Vicky Kaushal and Katrina Kaif's Rumoured Wedding
Vicky Kaushal Wedding
कटरीना कैफ
कटरीना कैफ घर
कटरीना कैफ लग्न
कतरिना कैफ विकी कौशल लग्न
कॅटरिना कैफ
विकी कौशल
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement