Mukesh and Nita Ambani With Grandchildren: ईशा अंबानीची जुळी मुलं झाली 1 वर्षाची, आजोबा मुकेश अंबानींनी दिली भव्य पार्टी

या ठिकाणी देश-विदेशातील पदार्थांबरोबरच लहान मुलांचे खाद्यपदार्थ, खेळ अशा अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या.

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या दोन्ही मुलांचा आज पहिला वाढदिवस असून ईशाने हा खास सोहळा अतिशय खास पद्धतीने साजरा केला. या पार्टीमध्ये अनेक प्रसिद्ध स्टार्सने हजेरी लावली. या ग्रँड पार्टीत ईशा अंबानी गुलाबी रंगाचा फ्लोरल गाऊन परिधान करताना दिसली. त्याच्यासोबत मुकेश अंबानी चेक शर्टमध्ये दिसले. या ठिकाणी देश-विदेशातील पदार्थांबरोबरच लहान मुलांचे खाद्यपदार्थ, खेळ अशा अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now