मामा सलमान खान आणि त्याची भाची आयतचा मंकी टाईम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मामा-भाचीचा हा क्युट व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतना दिसुन येत आहे.

मामा सलमान खान आणि त्याची भाची आयतचा मंकी टाईम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Salman Khan & Ayat Sharma (Photo Credit - Instagram)

मामा सलमान खान (Salman Khan) आणि त्याची भाची आयत शर्माचा (Ayat Sharma) एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सलमानने एक व्हिडिओ Instagram वर शेअर केला ज्यामध्ये सलमान आणि आयत माकडांना खायला घालताना दिसत आहे. मात्र, माकडांना केळी दिल्यानंतर त्या चिमुकलीची अनमोल हास्य हे व्हिडिओचे वैशिष्ट्य आहे. मामा-भाचीचा हा क्युट व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतना दिसुन येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2021 10:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).