Mister Mummy Poster First Look: जेनेलियासह रितेश सुद्धा देणार बाळाला जन्म, मिस्टर मम्मी सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित
मात्र यंदाचा त्यांचा आगामी सिनेमा हा थोडा आगळावेगळा असणार आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. मात्र यंदाचा त्यांचा आगामी सिनेमा हा थोडा आगळावेगळा असणार आहे. कारण यामध्ये जेनेलियासह रितेश सुद्धा मम्मी होणार आहे. असा हा धमाकेदार सिनेमा शहाद अली यांनी दिग्दर्शित केला आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)