Merry Christmas Ott Release: कतरिना आणि विजय सेतूपतीचा 'मेरी ख्रिसमस' लवकर होणार ओटीटीवर रिलीज

मेरी ख्रिसमस 8 मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा मेरी ख्रिसमस (Merry Christmas) हा चित्रपट 12 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.  ज्या प्रेक्षकांना तो थेएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना आता तो ओटीटीवर पाहता येणार आहेत. लवकरच मेरी ख्रिसमस हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.  मेरी ख्रिसमस 8 मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement