Sharmishtha Raut: अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये

निर्माती म्हणून तुला शिकवीन चांगलाच धडा ही शर्मिष्ठाची पहिलीच मालिका आहे. सध्या ही मालिका देखील प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत ही लवकरच एका हिंदी वेब सीरिजमध्ये झळकरणार आहे. सोनी लिव्हवर तिची ही वेबसीरिज सोमवार 12 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया असं या नव्या वेब सीरिजचं नाव आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शर्मिष्ठाने ही माहिती दिली. निर्माती म्हणून तुला शिकवीन चांगलाच धडा ही शर्मिष्ठाची पहिलीच मालिका आहे. सध्या ही मालिका देखील प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharmishtha Raut- Desai (@sharmishtharaut)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement