बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट (Swatantrya Veer Savarkar Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेने (Pravin Tarade) नुकताच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे. ताबडतोब बघावा असा तडाखेबंद सिनेमा.' या पोस्टद्वारे त्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

पाहा पोस्ट

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)