Naatu Naatu: नाटू नाटू गाण्यावर असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल, पहा व्हिडिओ
एक मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांना नृत्य शिकवताना दिसत आहे. पंरतू कर्मचारी आपल्या मनानेच नृत्य करताना दिसत आहे.
RRR चित्रपटाच्या नाटू नाटू (Naatu Naatu) गाण्यावरचे आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असेल. सध्या सोशल मिडिया असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला असून नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यावर एक मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांना नृत्य शिकवताना दिसत आहे. पंरतू कर्मचारी आपल्या मनानेच नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement