सध्या सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. असाच एका काकांचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्यांच्या डान्सने संपूर्ण इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या नृत्याचे आणि शैलीचेही लोक कौतुक करत आहेत. या व्यक्तीने ‘जूली जूली’ या गाण्यावर मिथुन दाच्या स्टाईलमध्ये डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे, जो वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या डान्स मुव्ह पाहून अनेकांनी तोडांत बोट घातली आहेत.
पहा व्हिडिओ -
This Holi, dance like no one is watching 💃🕺
Happy Holi #dance #holi #holi2023 #viral #video #होली #होलिकोत्सव #HoliFestival #tejran #राम_रंग_होरी_हो #MaAn pic.twitter.com/5ICOJlKYWD
— Tanu Priya (@Tanu_Priyaaa) March 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)