Sabu Pravadas Passed Away: सुप्रसिद्ध मळ्यालम कलादिग्दर्शक सबु प्रवदास यांचा अपघातात मृत्यू

केरळीयम कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात तिरुअनंतपुरम सबु आले होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना गाडीने त्यांना धडक दिली.

प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि ग्राफिक डिझायनर साबू प्रवदास यांचं निधन झालंय. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासुन ते जीवनाशी झुंज देत होते. पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी पहाटे त्यांना कारने धडक दिली होती. त्यामुळे तिरुवअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. केरळीयम कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात तिरुअनंतपुरम सबु आले होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना गाडीने त्यांना धडक दिली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement