बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या छतावरुन खाली उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या अनिल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अरोरा कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मलाय
इमारतीच्या गच्चीवरुन खाली उडी घेत आत्महत्या
Maharashtra | Father of actress-model Malaika Arora died by suicide by jumping off a terrace. Police team is present at the spot: Mumbai Police
— ANI (@ANI) September 11, 2024
दरम्यान, अनिल अरोरा यांच्या निधनानंतर अरबाज खान मलायकाच्या आईच्या घरी पोहोचला आहे.
अरबाज मलायकाच्या आईच्या घरी दाखल
Arbaaz Khan Reached At Malaika,S Mother House After Demise Of Malaika;S Father Anil Arora#e24 #MalaikaArora pic.twitter.com/OZ9mtqSQEJ
— E24 (@E24bollynews) September 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)