Malaika Arora Arjun Kapoor ही बॉलिवूड मधील बहुचर्चित जोडी आहे. अरबाझ खानपासून विभक्त होत मलायका अर्जुनच्या जवळ गेली. पण काही दिवसांपूर्वी तिने अर्जुनच्या काही कुटुंबियांना सोशल मीडीयावर अनफॉलो केल्याने मलायका- अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर त्यांनी बोलणं टाळलं होतं. पण आज (27 ऑग़स्ट) त्यांच्या ब्रेकअप ची चर्चा असताना मुंबईत दोघं एकत्र फिरताना दिसले. एका रेस्टॉरंट मधून ते दोघं बाहेर पडले आणि गाडीतून एकत्र जाताना स्पॉट झाले आहेत.
मलायका- अर्जुन दिसले एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)