Main Atal Hoon Trailer: 'मैं अटल हूं' चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज, 'या' तारखेला चित्रपट प्रदर्शित
मैं अटल हूं या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रसिध्द अभिनेते पंकज त्रिपाठी मुख्य भुमिकेत झळकणार आहे.
Main Atal Hoon Trailer: मैं अटल हूं या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रसिध्द अभिनेते पंकज त्रिपाठी मुख्य भुमिकेत झळकणार आहे. काल या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज करण्यात आलं होत. सोशल मीडियावर चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालं आहे. चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहाजी वाजपेयी यांची भुमिका साकारली आहे. चित्रपटातील अनेक डायलॉगने प्रेक्षकांच मन जिंकले आहे. हा चित्रपट देशभरात १९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. आता पंकज त्रिपाठी यांच्या मैं अटल हूं' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement