Main Atal Hoon: पंकज त्रिपाठी यांचा मैं अटल हूं 'या' दिवशी ओटीटीवर होणार रिलीज

झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं,'शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी, मैं अटल हूं हा सिनेमा 14 मार्च रोजी रिलीज होणार आहे.'

main atal hoon

अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon) हा सिनेमा जानेवारी महिन्यात रिलीज झाला. हा चित्रपट अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं,'शुरू करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी, मैं अटल हूं हा सिनेमा 14 मार्च रोजी रिलीज होणार आहे.'

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement