Main Atal Hoon Box Office Collection: पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूं’ चित्रपटाची निराशाजनक कामगिरी

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केवळ 1 कोटी रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 2.95 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Main Atal Hoon (PC - Instagram)

रवि जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित आणि अभिनेता पंकज त्रिपाठींचा (Pankaj Tripathi) बहुचर्चित चित्रपट ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoo) चित्रपट 19 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpai) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केवळ 1 कोटी रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 2.95 कोटींचा गल्ला जमवला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement