Mahima Chaudhary ने केली Breast Cancer वर मात; Anupam Kher यांच्या सोबतच्या व्हीडिओमध्ये सांगितल्या कॅन्सर सोबतच्या संघर्षाच्या दिवसांतील आठवणी (Watch Video)

महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सरची कोणतीच लक्षणं नव्हती, पहा कसं झालं निदान आणि नंतर कॅन्सरवर कशी केली मात

Mahima Chaudhary ने केली Breast Cancer वर मात; Anupam Kher यांच्या सोबतच्या व्हीडिओमध्ये सांगितल्या कॅन्सर सोबतच्या संघर्षाच्या दिवसांतील आठवणी (Watch Video)

महिमा चौधरीला काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झाले आणि ति अमेरिकेमध्ये उपचारांसाठी दाखल झाली आहे. सध्या तिचा कॅन्सर पूर्ण  ठीक झाला असून तिने एका प्रोजेक्टसाठी कामाला सुरूवात केली आहे. आज अभिनेते अनुपम खेर यांनी एक  व्हिडिओ शेअर करत महिमाचा कॅन्सर सोबतचा प्रवास समोर आणला आहे. कॅन्सर हे नाव ऐकूनच अवसान गळून पडतं नेमकं हेच महिमा सोबतही झालं पण केमो घेऊनही कामावर जाणार्‍या महिला आणि एका लहान मुलाने कॅन्सर सोबतचा संघर्षात नवी दृष्टी दिली असं तिने सांगितलं आहे.

महिमा चौधरीचा कॅन्सर सोबतचा संघर्ष

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2022 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).