Lata Mangeshkar Last Rites: लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शाहरुख खान, आमिर खान, सचिन तेंडूलकर, रणबीर कपूरसह अनेक सेलेब्ज उपस्थित
भारताची महान गायिका लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर अलोट गर्दी उसळली आहे
भारताची महान गायिका लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर अलोट गर्दी उसळली आहे. नुकतेच पीएम नरेंद्र मोदी, सीएम उद्धव ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. लता मंगेशकर यांना निरोप देण्यासाठी शाहरुख खान, आमिर खान, सचिन तेंडूलकर, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, शंकर महादेवन असे अनेक सेलेब्ज उपस्थित होते. जानेवारीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना न्यूमोनिया झाला व आज सकाळी त्यांचे निधन झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)