Bachchan Pandey: बच्चन पांडे मधील अक्षय कुमारसोबत कृती सेननचा अॅक्शन लुक, ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला

हाऊसफुल 4 नंतर कृती आणि अक्षय या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये कृति सेनन अ्ॅक्शन मोड मध्ये दिसत आहे. बच्चन पांडे या चित्रपटाता ट्रेलर उद्या म्हणचे शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

(Photo Credit - Insta)

हाऊसफुल 4 नंतर कृती आणि अक्षय या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये कृति सेनन अ्ॅक्शन मोड मध्ये दिसत आहे. बच्चन पांडे या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणचे शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement