Koffee With Karan Season 8 Promo: ... म्हणून Kareena Kapoor Khan ने Alia Bhatt ला दिला लेक Raha नंतर अजून एका बाळाचा विचार करण्याचा सल्ला!
बॉलिवूड मधील आघाडीच्या अभिनेत्री असणार्या आलिया आणि करिना खर्या आयुष्यात नणंद-भावजय देखील आहेत.
Koffee with Karan 8 च्या चौथ्या एपिसोड मध्ये Alia Bhatt आणि Kareena Kapoor ही जोडी दिसणार आहे. बॉलिवूड मधील आघाडीच्या या अभिनेत्री खर्या आयुष्यात नणंद-भावजय देखील आहेत. दरम्यान करण जोहरच्या या चॅट शो मध्ये विविध विषयांवर त्या भाष्य करणार आहेत. पण Pinkvilla च्या रिपोर्टनुसार करिनाने आलियाला दुसर्या बाळाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. आलियाने रणबीर सोबत लेक राहा वरून भांडणं होत असल्याचं सांगताना त्यावर तोडगा म्हणून राहाला एकजण बघेल आणि दुसर्याला दुसरं एक जण बघेल असं सांगत तिने दुसर्या बाळाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. Alia Bhatt Daughter Name: आलिया भट्ट-रणबीर कपूर ने आपल्या मुलीचं ठेवलं 'हे' नाव: अभिनेत्रीने पोस्ट शेअर सांगितला नावाचा अर्थ .
प्रोमो
Tags
Alia Bhatt
Alia Bhatt on Koffee With Karan Season 8
Karan Johar
Kareena Kapoor Khan
Kareena Kapoor on Koffee With Karan Season 8
Koffee With Karan Season 8
Koffee With Karan Season 8 Latest Update
Koffee With Karan Season 8 New Episode
Koffee With Karan Season 8 News
Koffee With Karan Season 8 Promo
ranbir kapoor
अभिनेत्री आलिया भट्ट
करिना कपूर खान
कॉफी विथ करण
कॉफी विथ करण सीझन 8
रणबीर कपूर
राहा
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement