Khushi Kapoor in Sridevi's Iconic Gown: ‘The Archies’ च्या प्रिमियरला खूशी कपूर ने आई श्रीदेवीचा ड्रेस आणि दागिने परिधान करत दिली भावनिक मानवंदना (Watch Video)
‘The Archies’ सिनेमा नेटफ्लिक्स वर 7 डिसेंबर दिवशी रिलीज होणार आहे.
‘The Archies’ मध्ये श्रीदेवी यांची लेक खूशी कपूर बॉलिवूड मध्ये पर्दापण करत आहे. नुकताच या सिनेमाचा प्रिमियर मुंबईमध्ये संपन्न झाला. त्यावेळी रेड कार्पट वर खूशी आई श्रीदेवी यांच्या आयकॉनिक गोल्डन शिमरी ड्रेस मध्ये आली होती. यावेळी खूशीने आईचा ड्रेस आणि दागिने घालून एका अनोख्या पण तितक्याच भावनिक करणार्या अंदाजामध्ये आईला मानवंदना दिली आहे. श्रीदेवींनी हा गाऊन 2013 मध्ये आयफा सोहळ्यात परिधान केला होता. Kaufman Franco कडून तो डिझाईन केलेला आहे. The Archies Teaser Out: 'द आर्चीज'चा टीझर रिलीज; Watch Video .
पहा खूशीचा लूक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement