‘The Archies’ मध्ये श्रीदेवी यांची लेक खूशी कपूर बॉलिवूड मध्ये पर्दापण करत आहे. नुकताच या सिनेमाचा प्रिमियर मुंबईमध्ये संपन्न झाला. त्यावेळी रेड कार्पट वर खूशी आई श्रीदेवी यांच्या आयकॉनिक गोल्डन शिमरी ड्रेस मध्ये आली होती. यावेळी खूशीने आईचा ड्रेस आणि दागिने घालून एका अनोख्या पण तितक्याच भावनिक करणार्‍या अंदाजामध्ये आईला मानवंदना दिली आहे. श्रीदेवींनी हा गाऊन 2013 मध्ये आयफा सोहळ्यात परिधान केला होता. Kaufman Franco कडून तो डिझाईन केलेला आहे. The Archies Teaser Out:  'द आर्चीज'चा टीझर रिलीज; Watch Video .

पहा खूशीचा लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)