Khel Khel Mein Song Hauli Hauli: अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' या कॉमेडी चित्रपटातील 'हौली हौली' हे गाणे रिलीज (Watch Video)

हा चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क आणि फरदीन खान स्टारर 'खेल खेल में' या चित्रपटातील 'हौली हौली' हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे गुरु रंधावा, यो यो हनी सिंग आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. गाण्यात अक्षय कुमार आणि वाणी कपूरची रोमँटिक केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या गाण्यात तापसी पन्नू आणि एमी विर्क देखील मस्ती करताना दिसत आहेत. 'खेल खेल में' हा एक विनोदी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन मुद्दसर अझीझ यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, एमी विर्क आणि फरदीन खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)