Katrina Kaif, Vicky Kaushal यांनी साजरी केली लग्नानंतरची पहिली Lohri; पहा त्यांचे गोड फोटोज

उत्तर भारतामध्ये लग्नानंतर पहिल्या लोहरी सणाला विशेष महत्त्व असतं.

Katrina Kaif, Vicky Kaushal यांनी साजरी केली लग्नानंतरची पहिली Lohri; पहा त्यांचे गोड फोटोज
लोहरी । PC: Instagram

मकर संक्रांतीचा सण उत्तर भारतामध्ये लोहरी (Lohri) म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये लग्नानंतर लोहरी सणाला विशेष महत्त्व असतं. बॉलिवूड मधील सध्याची चर्चेतील जोडी Katrina Kaif, Vicky Kaushal यांनी देखील त्यांची पहिली लोहरी साजरी केली आहे. विकीने सोशल मीडीयामध्ये त्यांचे फोटो शेअर करत हॅप्पी लोहरी विश केले आहे.

विकी कौशल पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2022 09:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).