Katrina Kaif Mehendi Ceremony Photos: कटरिना कैफ च्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो आले समोर; पहा या जोडप्याने केलेली धमाल

9 डिसेंबरला राजस्थान मध्ये खाजगीत झालेल्या विकी-कटरिनाच्या लग्नसोहळ्यातील आनंदाचे क्षण आता दोघांच्याही सोशल मीडीयावरून शेअर केले जात आहेत.

Katrina Kaif Mehendi Ceremony Photos:  कटरिना कैफ च्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो आले समोर; पहा या जोडप्याने केलेली धमाल
Katrina Kaif Mehendi। PC: Instagram

राजस्थान मध्ये सिक्स सेन्स फोर्ट बरवारा या सवाई माधवपूर येथील पॅलेस मध्ये विकी कौशल आणि कटरिना कैफ ही जोडी विवाहबद्ध झाली. 9 डिसेंबरला लग्न झाल्यानंतर आता रिसेप्शनच्या तयारीमध्ये असलेल्या या नवविवाहित जोडीकडून काल हळदीचे आणि आज मेहंदीचे फोटोज शेअर करण्यात आले आहे. कटरिनाच्या हातावर मेहंदी काढल्यानंतर दोन्ही कुटुंबाकडून सेलिब्रेशन करण्यात आलं आणि त्याचे फोटोज आता त्यांनी शेअर केले आहेत. कटरिना आणि विकी दोघांचेही मेहेंदी सोहळ्यातील ड्रेस हे सब्यासाची या प्रसिद्ध ड्रेस डिझायनरचे आहेत.

कटरिना कैफ

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

विकी कौशल

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

सब्यासाची

 

View this post on Instagram

 

A post shared by Sabyasachi (@sabyasachiofficial)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2021 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).