Shehzada Trailer: Kartik Aaryan-Kriti Sanon स्टारर सिनेमा 'शहजादा' चा ट्रेलर लॉन्च (Watch Video)

Kartik Aaryan-Kriti Sanon स्टारर सिनेमा 'शहजादा' चा ट्रेलर लॉन्च झाला आहे.

शहजादा । युट्युब

Kartik Aaryan-Kriti Sanon स्टारर सिनेमा 'शहजादा' चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. हा एक अ‍ॅक्शन पॅक्ट कॉमेडी सिनेमा आहे. कार्तिक आणि क्रिती सोबतच या सिनेमामध्ये राजपाल यादव, परेश रावल, सचिन खेडेकर, आदि कलाकार दिसणार आहेत. 10 फेब्रिवारी 2023 दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement