Kareena Kapoor Khan हिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने निवासस्थान सील केल्याची BMC ची माहिती

अभिनेत्री करिना कपूर खान हिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तिचे निवासस्थान सील करण्यात आले आहे.

करिना कपूर (फोटो सौजन्य- ट्विटर)

अभिनेत्री करिना कपूर खान हिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तिचे निवासस्थान सील करण्यात आले आहे. परंतु तिच्या संपर्कात आलेल्यांची तिच्याकडून व्यवस्थिती माहिती अधिकाऱ्यांना दिली जात नाही आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून याबद्दल अधिक तपास केला जात असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement