Kangana Ranaut On Gehraiyaan: दीपिका पदुकोणच्या 'गेहराईया' चित्रपटावर कंगना राणौतची प्रतिक्रिया, कंगना म्हणते...
कंगनाने दीपिका पदुकोणच्या गेहराईया या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. पोस्ट शेअर करुन तिने यावर टीका केली आहे.
कंगना रणौत अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडते. याशिवाय ती अनेक स्टार्सना टार्गेट करत असते. आता कंगनाने दीपिका पदुकोणच्या गेहराईया या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. पोस्ट शेअर करुन तिने यावर टीका केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)