Kangana Ranaut Visited Kamakhya Temple: कंगना रणौतने कामाख्या देवीचे दर्शन घेवुन घेतला आशीर्वाद, व्हिडीओ शेअर करताना म्हणाली...
अभिनेत्री मंगळवारी गुवाहाटी येथे पोहोचली आणि तिने कामाख्या देवालयात रात्र काढली आणि यज्ञही केला. दरम्यान, तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मंदिर परिसरात स्टारभोवती जमले होते.
बॉलिवूड स्टार कंगना रणौतने (Kangana Ranaut) 26 जून रोजी चार दिवसीय अंबुबाची जत्रा संपल्यानंतर गुवाहाटी येथील नीलाचल टेकडीवर असलेल्या कामाख्या मंदिराला भेट दिली. अभिनेत्री मंगळवारी गुवाहाटी येथे पोहोचली आणि तिने कामाख्या देवालयात रात्र काढली आणि यज्ञही केला. दरम्यान, तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मंदिर परिसरात स्टारभोवती जमले होते. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले, आज कामाख्या माईच्या मंदिराला भेट दिली…. या मंदिरात जगाच्या मातेची योनीच्या रूपात पूजा केली जाते… हे माईच्या शक्तीचे महान रूप आहे, जिथे माई मांसाहार आणि यज्ञ करतात, हे पवित्र स्थान म्हणजे एक शक्तीपीठ… जिथे शक्तीचा अद्भुत संचार होतो. .. तुम्ही कधी गुवाहाटीला आलात तर अवश्य भेट द्या... जय माई की.
Tags
Blessings
Darshan
Devotion
Faith
Goddess Kamakhya
Kamakhya Temple
Kangana Ranaut
Kangana Ranaut Visited Kamakhya Temple
Pilgrimage
reverence
Shraddha
social media
spirituality
Urges
video
visit Kamakhya Temple Visited
अध्यात्म
आग्रह
आशीर्वाद
कंगना रणौत
कंगना रणौत यांनी कामाख्या मंदिराला भेट दिली
कामाख्या मंदिर
कामाख्या मंदिराला भेट दिली
तीर्थक्षेत्रं
दर्शन
देवी कामाख्या
भक्ती
विश्वास
व्हिडिओ
श्रद्धा
सोशल मीडिया
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement