Kalki 2898 AD Box Office Collection Day 20: प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ने 20 दिवसात छप्परफाड मोठी कमाई
'कल्की 2898 एडी'ने कमाईच्या बाबतीत 'जवान'ला मागे टाकण्यासाठी अजून 60 कोटी रुपये कमवावे लागणार आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रभास (Prabhas) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 20 व्या दिवशीच्या कलेक्शनंतर हा वर्ल्डवाईड कमाईचा आकडा हा 960 कोटींपर्यंत गेला आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement