Devara Part 1 Teaser: ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा'चा दमदार टीझर रिलीज, 5 एप्रिलला होणार सिनेमागृहात दाखल
या चित्रपटात एनटीआर व्यतिरिक्त सैफ अली खान, जान्हवी कपूर आणि प्रकाश राज हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा (NTR) बहुप्रतिक्षित 'देवरा' (Devara Part 1) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. टीझरमध्ये ज्युनियर एनटीआरचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. त्याची गुंडांशी जोरदार लढत होताना दिसत आहे. कक्रतला सिवा दिग्दर्शित या चित्रपटात एनटीआर व्यतिरिक्त सैफ अली खान, जान्हवी कपूर आणि प्रकाश राज हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)