Devara: Jr NTRच्या 'देवरा' यांच्या पहाटे 1AMच्या शोमध्ये उत्साहाची लाट, थिएटरमध्ये चाहत्यांचा जल्लोष (Watch Video)
ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान हे या चित्रपटात प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटापैंकी एक आहे.
Devara: आज देवरा भाग 1 प्रदर्शित झाला आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे या चित्रपटात प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटापैंकी एक आहे. हैदराबादमधील सुदर्शन थिएटरमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओत देवरा यांच्या 1 AM शोमध्ये प्रेक्षकांचा उत्साह बघायला मिळत आहे. थिएटरमधील वातावरण खूप उत्साही होते, आपल्या आवडत्या स्टारची ओळख होताच प्रेक्षक जल्लोष करू लागले, नाचू लागले. खालील व्हायरल व्हिडिओ पहा. (हेही वाचा- 'येक नंबर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; राज ठाकरेंसह राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, साजिद नाडियादवाला आदी मान्यवरांनी लावली हजेरी; पहा व्हिडिओ)
थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)