Attack: जॉन अब्राहमचा 'अटॅक' चित्रपटाचा टीझर रिलीज, जॉन दमदार अॅक्शनच्या भूमिकेत
हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रर्दर्शित करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (Johan Abraham) त्याच्या आगामी 'अटॅक' (Attack) चित्रपटामुळे चर्चेत आहे. जॉनसोबत जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रर्दर्शित करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement