Jhund Trailer: Amitabh Bachchan यांची मुख्य भूमिका असलेला नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमा दमदार ट्रेलर जारी

'झुंड' या हिंदी सिनेमामधून मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं बॉलिवूड मध्ये पदार्पण होणार आहे. हा सिनेमा 4 मार्चला रिलीज होईल.

झुंड । PC: You Tube

Amitabh Bachchan यांची मुख्य भूमिका असलेला नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमा दमदार ट्रेलर जारी  करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये अमिताभ एका फूटबॉल कोचच्या भूमिकेत असून झोपडपट्टी मध्ये राहणार्‍या मुलांना राष्ट्रीय स्तरावरील फूटबॉल खेळाडू म्हणून ते कसे घडवतात याचा या सिनेमामध्ये प्रवास पाहता येणार आहे.

झुंडचा ट्रेलर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement