Jawan Movie Reaction: वांद्रे येथील G7 Gaitey Galaxy बाहेर गोविंदा पथकाने थर रचत SRK च्या सिनेमाला दिल्या शुभेच्छा

G7 Gaitey Galaxy मध्ये पहिल्यांदाच आह पहाटे सिनेमा रिलीज करण्यात आला आहे.

Govinda | Twitter

शाहरूख खानचा 'जवान' सिनेमा आज (7सप्टेंबर) रिलीज होणार आहे. पहिल्यांदाचा G7 Gaitey Galaxy मध्ये बॉलिवूडच्या सिनेमाचा पहिला शो पहाटे 5 वाजता दाखवण्यात आला. 'जवान' ला शुभेच्छा देण्यासाठी मुंबई मध्ये एका गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पूर्वसंध्येला थर रचत शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement