Jawan: शाहरुख खान 'जवान' चित्रपटातून चाहत्याच्या भेटीस, Badass लूकमध्ये पोस्टर प्रदर्शित

यामध्ये शाहरुख हातात पिस्तुल आणि डोळ्यावर काळ्या चष्मा असलेल्या ब्लेड लूकमध्ये पूर्ण स्वॅग आणि अॅटिट्यूडमध्ये दिसत आहे.

Shahrukh Jawan look

किंग खान शाहरुख खानच्या मोस्ट अवेटेड 'जवान' या चित्रपटाचा प्रिव्हू नुकताच प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा शाहरुखने 'जवान' चित्रपटातील त्याचा आणखी एक लूक उघड करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. शाहरुखने त्याच्या सोशल मीडियावर चित्रपटाचे आणखी एक पोस्टर रिलीज केले आहे. यामध्ये शाहरुख हातात पिस्तुल आणि डोळ्यावर काळ्या चष्मा असलेल्या ब्लेड लूकमध्ये पूर्ण स्वॅग आणि अॅटिट्यूडमध्ये दिसत आहे. पोस्टरसोबत 'पठाण'ने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'जेव्हा मी खलनायक बनतो, तेव्हा माझ्यासमोर कोणताही नायक टिकू शकत नाही.'

पाहा फोटो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)