'जान्हवी कपूर' आणि 'खुशी कपूर' वाळवंटात बोल्ड स्टाईलमध्ये; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दोघीही बोल्ड लुक मध्ये होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र ऑरीही होता. कपूर बहिणींनी त्यांच्या संबंधित सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

Socially टी Stunt Viral Video : पोलिसांसमोर स्टंटबाजी नडली, पुढचं चाक उचलून बाईक पळवली...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणावर कारवाई Stunt Viral Video : पोलिसांसमोर स्टंटबाजी नडली, पुढचं चाक उचलून बाईक पळवली...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणावर कारवाई
Close
Search

'जान्हवी कपूर' आणि 'खुशी कपूर' वाळवंटात बोल्ड स्टाईलमध्ये; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दोघीही बोल्ड लुक मध्ये होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र ऑरीही होता. कपूर बहिणींनी त्यांच्या संबंधित सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत

Socially टीम लेटेस्टली|

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि तिची बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) यांनी बुधवारी दुबईमध्ये (Dubai) वाळवंट सफारीसाठी डेझर्ट राईडचा आनंद लुटताना दिसुन आल्या. दोघीही बोल्ड लुक मध्ये होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र ऑरीही होता. कपूर बहिणींनी त्यांच्या संबंधित सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change