Jailer चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज, Rajinikant पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात
रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'जेलर' चित्रपटाचा ट्रेलर आज ठीक सहा वाजता निर्मात्यांनी रिलीज केला आहे. शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये थलायवा पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसत आहे. ट्रेलरमध्ये रजनीकांतपासून ते जॅकी श्रॉफपर्यंत प्रत्येकजण आपापल्या पात्रांमध्ये जबरदस्त दिसत आहे.
Jailer Showcase: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikant) त्याच्या आगामी 'जेलर' (Jailer) या चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. लोकांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी आता या चित्रपटाचा शोकेस व्हिडिओ रिलीज केला आहे. रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'जेलर' चित्रपटाचा ट्रेलर आज ठीक सहा वाजता निर्मात्यांनी रिलीज केला आहे. शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये थलायवा पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसत आहे. ट्रेलरमध्ये रजनीकांतपासून ते जॅकी श्रॉफपर्यंत प्रत्येकजण आपापल्या पात्रांमध्ये जबरदस्त दिसत आहे. 'जेलर'चा हा शोकेस चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही, ज्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 10 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
Tags
Actor Rajinikanth
Jackie Shroff
Jailer Movie
Jailer Release Date
Jailer Showcase
Jailer Trailer
Jailer Updates
Mirna Menon
Mohan Lal
Naga Babu
Nelson Dilip Kumar
Nelson Dilipkumar
Rajinikanth
Rajinikanth’s Jailer
Ramya Krishnan
Shiva Rajkumar
Sunil
Tamaannah bhatia
Vasanth Ravi
Vinayakan
Yogi Babu
अभिनेता रजनीकांत
जॅकी श्रॉफ
जेलर अपडेट्स
जेलर ट्रेलर
जेलर मूव्ही
जेलर रिलीज डेट
जेलर शोकेस
नागा बाबू
नेल्सन दिलीप कुमार
नेल्सन दिलीपकुमार
मिरना मेनन
मोहन लाल
योगी बाबू
रजनीकांत
रजनीकांत जेलर
रजनीकांत तमन्ना भाटिया
वसंत रवी
विनायकन
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement