Vinayakan Arrested: रजनीकांतच्या जेलर चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याला अटक, दारुच्या नशेत पोलीस ठाण्यात घातला गोंधळ

विनायकन अपार्टमेंटमध्ये झालेल्या वादानंतर त्याला एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलीसांनी अटक केली होती

रजनीकांत यांच्या जेलर सिनेमात खलनायकाची भुमिका साकारणारा अभिनेता विनायकन चर्चेत आला आहे. त्याने जेलर चित्रपटात वर्मनची भुमिका साकारली होती.  त्याच्यावर दारूच्या नशेत पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.  त्याच्या अपार्टमेंटमध्ये झालेल्या वादानंतर त्याला एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलीसांनी अटक केली होती.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement