अभिनेते जॅकी श्रॉफचा (Jackie Shroff) 'मस्त में रहने का' (Mast Mein Rehne Ka) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात ते नीना गुप्तांसोबत (Neena Gupta) स्क्रीन शेअर करताना दिसतील. 'मस्त में रहने का' हा विनोदी सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  एकटे राहणाऱ्या दोन म्हाताऱ्यांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. शेवटी ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. (हेही वाचा - Housefull 5 Release Date: 'हाऊसफुल 5' दिवाळीला रिलीज होणार नाही; 'या' कारणामुळे पुढे ढकलण्यात आली तारीख)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)