Jab We Meet 2: करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या ‘जब वी मेट’चा सीक्वेल येणार

फार मोठ्या कालावधीनंतर हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जब वी मेट’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jab We Met

शाहिद कपूरचा आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्यांच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. ‘जब वी मेट’ हा चित्रपट ऑक्टोबर 2007 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. फार मोठ्या कालावधीनंतर हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जब वी मेट’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement