Shruti Hasan Covid Positive: श्रुती हासनला कोरोनाच्या लागण, पोस्ट शेअर करुन दिली माहिती

लवकरात लवकर श्रुती बरी व्हावी, तसेच यावेळी तिला खंबीर राहण्याचे धैर्य मिळावे यासाठी प्रार्थना करत आहेत.

Shruti Hasan Covid Positive: श्रुती हासनला कोरोनाच्या लागण, पोस्ट शेअर करुन दिली माहिती
Shruti Hasan (Photo Credit - Insta)

श्रुती हासनला कोरोनाच्या लागण झाली आहे. याची माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली आहे. ही बातमी समजल्यानंतर तिचे चाहते नाराज झाले आहेत. लवकरात लवकर श्रुती बरी व्हावी, तसेच यावेळी तिला खंबीर राहण्याचे धैर्य मिळावे यासाठी प्रार्थना करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2022 11:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).