Hungama 2 Trailer: हंगामा 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या हंगामा 2 (Hungama 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याद परेश रावल, शिल्पा शेट्टी, मिजान जाफरी अहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 3 मिनिटांचा हा ट्रेलर मजेशीर आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांचे टायमींग पाहण्यासारखे आहे.

Hungama 2 Trailer: हंगामा 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Hungama 2 Trailer | Photo Credit - Instagram

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या हंगामा 2 (Hungama 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याद परेश रावल, शिल्पा शेट्टी, मिजान जाफरी अहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 3 मिनिटांचा हा ट्रेलर मजेशीर आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांचे टायमींग पाहण्यासारखे आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2021 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).