Fighter Banned In Gulf Countries: हृतिक रोशन आणि दिपीका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटावर अखाती देशात बंदी
UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये ‘फाइटर’ प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट व्यवसाय तज्ञ आणि निर्माता गिरीश जोहर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फायटर (Fighter) चित्रपट हा उद्या जगभरात रिलीज होणार आहे. मात्र यापुर्वी या चित्रपटाच्या टीमला एक धक्का बसला आहे. आखाती देशांमध्ये (Gulf Countries) या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. UAE वगळता सर्व आखाती देशांमध्ये ‘फाइटर’ प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट व्यवसाय तज्ञ आणि निर्माता गिरीश जोहर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Stock Market Today: गुतवणुकदारांचा नफ्यावर डोळा; विक्रीमुळी निफ्टी-सेन्सेक्स घसरले, फार्मा सेक्टरमध्ये वधार
Advertisement
Advertisement
Advertisement