Hrithik Roshan आणि Deepika Padukone स्टारर मोस्ट अवेटेड 'Fighter' चित्रपटाचा टीझर रिलीज, 25 जानेवारीला थिएटरमध्ये होणार प्रदर्शित
टीझरमध्ये भरपूर एरियल अॅक्शन आहे. तसेच, हृतिकचा लूक तुम्हाला त्याच्यापासून नजर हटवू देणार नाही. दीपिका पदुकोण खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सुजलाम सुफलाम... ओळींचे अप्रतिम पार्श्वसंगीत गूजबंप्स देते.
Nitin Kurhe | Published: Dec 08, 2023 11:25 AM IST
Fighter Teaser Out: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर मोस्ट अवेटेड 'फाइटर' (Fighter) या चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. टीझरमध्ये भरपूर एरियल अॅक्शन आहे. तसेच, हृतिकचा लूक तुम्हाला त्याच्यापासून नजर हटवू देणार नाही. दीपिका पदुकोण खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सुजलाम सुफलाम... ओळींचे अप्रतिम पार्श्वसंगीत गूजबंप्स देते. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक आणि दीपिकाशिवाय अनिल कपूरही (Anil Kapoor) मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हे देखील वाचा: Pushpa Actor Arrested: पुष्पा चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक पकडले, महिलेला आत्महत्येस केले प्रवृत्त)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2023 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

