गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचा अर्जुन कपूरला सल्ला, म्हणाले- 'लोकांना धमकावण्याऐवजी फ्लॉप अभिनेता म्हणून काम करण्यावर लक्ष केंद्रित करा' (Watch Video)

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला होता की, 'आम्ही याबाबत मौन बाळगून मोठी चूक केली आहे. ज्याचा फायदा लोक घेत आहेत आणि आपल्याला त्रास होत आहे.

Photo Credit - Twitter

सध्या बॉलिवूड चित्रपटांबाबत सोशल मीडियावर बॉलिवूडवर बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. त्याचा परिणाम नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवर होताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनेही याबाबत वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला होता की, 'आम्ही याबाबत मौन बाळगून मोठी चूक केली आहे. ज्याचा फायदा लोक घेत आहेत आणि आपल्याला त्रास होत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट अभिनेता अर्जुन कपूरने जनतेला धमकावणे योग्य नाही, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. जनतेला धमकावण्याऐवजी तुमच्या अभिनयावर लक्ष केंद्रित करा. असे म्हटले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement