हिना खानचा बोल्ड ट्रेडिशनल लूक सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो

हिना खान या ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या पोस्टवर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत.

हिना खानचा बोल्ड ट्रेडिशनल लूक सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो
Henna Khan (Photo Credit - Instagram)

हिना खान (Henna khan) एक लोकप्रिय टीव्ही (TV) अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती तिच्या वेगवेगळ्या लूकने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. दिवाळीच्या मुहूर्तावर तिचा ट्रेडिशनल  लूक चांगलाच पसंत केला जात आहे. हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर करुन तिच्या चाहत्यानां घायाल केले आहे. हिना खान या ट्रेडिशनल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.  तिच्या पोस्टवर चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2021 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).