महानायक बिग बींनी खास फोटो शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीच्या निमित्ताने देखील बिग बींनी एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

(Photo Credit - Instagram)

बिग बी अमिताभ बच्चन (Aamitabh Bachchan) अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत. वेळोवेळी पोस्ट शेअर करत ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. दिवाळीच्या निमित्ताने देखील बिग बींनी एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी जया बच्चन यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. दिवाळी साजरा करतानाचा बिग बींनी शेअर केलेल्या फोटोत दोघही खूपच तरुण दिसत आहेत. हा फोटो शेअर करत “शुभ दीपावली” असं कॅप्शन त्यांनी दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement